विवेक विचार येथे हे वाचायला मिळाले:
मानवजातीपुढील पर्याय ः मानवधर्म की मार्केट
या भारत देशात फार पुरातन काळापासून उदात्त विचारांची धारा वाहत आली आहे. हा केवळ विचारच होता असे नाही, तर आपला जीवनव्यवहार होता. तोच पुढे आपल्या संस्कृतीत परिवर्तित झाला. द्रष्ट्या विचारवंतांनी हा विचार काही सुभाषितांमध्ये आकर्षकपणे मांडला आहे.
अयं निजः परोवेति, गणना लघुचेतसाम्
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्
संकुचित विचाराचे लोक जगाला आपले आणि परके अशा वर्गांत वाटत असतात, पण उदात्त विचारांचे लोक जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहत असतात. ही काही एक कविकल्पना नाही. हा तर "सर्वं खल्विदं ...
पुढे वाचा. : वसुधैव कुटुम्बकम्