अधोरेखित येथे हे वाचायला मिळाले:

काय लिहितेय कशासाठी लिहित्ये वैताग नुसताच...कवितेसाठी मूड लागत नाही जो लागतोय त्यात काही लिहिलं जात नाहिये. दुस-या कोणी काही लिहिलंय ते वाचायचा कंटाळा कविता तर कोणीच धड लिहीत नाहिये असं वाटत्यं. खूप दिवस झाले संदीपला ऐकलं नाही म्हणून नामंजूर लावली...आणि सलीलचा आवाज काळीज कापत ...
पुढे वाचा. : आडवळणाचा घाट