आवडला. पण तुम्हीं डुकराच्या रसिकतेला कमी लेखतांय असें नाही वाटत? त्यानें मारवाडी स्त्रीसारखा घूंघट घेतला तरी? हें बरें नाहीं बरें! हा डुकरावर अन्याय आहे. 'पेटा'ला कळवीन. मी या अन्यायाचा निषेध करतों.सुधीर कांदळकर