हवाच. पण ऍप्टिट्यूड आणि निसर्गदत्त कुवत या दोन भिन्न गोष्टी आहेत. ऍप्टिट्यूड टेस्ट द्वारा आपला कल काय आहे वा आपली आवड काय आहे याची माहिती मिळेल.
परंतु आपल्या अंगचे गुण त्या आवडीला पोषक आहेत कीं नाहीं हें त्यावरून कळत नाहीं. 'हॉवर्ड गार्डनर' या स्थळावर याची माहिती मिळते.  त्यासाठीं दुसऱ्या चाचण्या आहेत. 'बुझान' तसेंच 'माईंड मॅपिंग' या स्थळांवर याची माहिती मिळेल. पुण्याजवळ औंध येथें त्यांचें केंद्र आहे. संकेतस्थळावर याची माहिती मिळेल. मी सल्लेखोर. अनाहूत सल्ला नको असल्यास सोडून द्यावा.

पुढील भागासाठीं शुभेच्छा.

सुधीर कांदळकर