एकदम झकास. मुंबईत वरळी सी फेसच्या सुरुवातीलाच एक बाँबे भेलपुरी हाऊस आहे. इथे बाँबे पुरी नांवानें दही बटाटापुरी मिळते. अप्रतिम असते. शिवाजी पार्कला 'प्रकाश' आणि 'आस्वाद' सरसच. पुढच्या भेटीत चुकवूं नका. पुण्यांत कर्वेनगरमध्यें एके ठिकाणीं ओल्या वटाण्याच्या करंज्या मिळतात. पण डेक्कनपासून तसें दूरच. पुण्यांत गेल्यावर पुष्करिणीत जाईन. पण तुम्हीं कावऱ्यांना कसें काय विसरलांत?

सुधीर कांदळकर