दुनियादारी......... येथे हे वाचायला मिळाले:
मिलिंद बोकीलच शाळा हे पुस्तक कितव्यांदा तरी वाचून काढलं. प्रथमपुरुषी एकवचनी स्टाइलमधे लिहिलेली ही कादंबरी आहे. ‘९वि’तले काही मित्र शाळा भरण्याआधी एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग मधे जमून भंकस करत असतात. ही कादंबरी वाचून प्रत्येकाला शाळेचे दिवस आठवतील. हेडमास्टरच ऑफीस, परीक्षा, मुली, वर्गातल्या पिक्चरच्या भेंड्या, सहल, NCC, स्काउट, पौगांडावस्था, मुलींबद्दल वाटणारी ओढ, मैत्री, मैत्रीतली भांडण हे सर्व अगदी आपलं वाटत. आणि मिलिंद बोकीलनी सहज, निष्पाप अशी जी भाषा वापरली आहे त्याला तोड नाही.
कादंबरी चा नायक मुकुंद जोशीच (हे नाव सलग ...
पुढे वाचा. : शाळा