प्रतिसादा साठी धन्यवाद. मला एक गोष्ट नक्कीच नमूद करायला आवडेल. ती म्हणजे माझे लेखन हे मी आयुष्यात सामोऱ्या गेलेल्या घटनांबद्दल आहे आणि कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात फक्त सकारात्मक गोष्टीच घडतात असे नाही. मी नक्कीच पुढे सकारात्मक घटनांबद्दल लिहेल. माझ्या कथे शीर्षक सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही पैलू दाखवतात असे मला वाटते.
मी पण आयुष्यात तेच केले जे मला करायचे होते आणि आज मी एक यशस्वी व्यक्ती आहे.
यशस्वी व्हा, लायक का नालायक, सुपुत्र की कुपुत्र हे आपोआप विसरून जाल.
मी नक्कीच हे सगळे विसरून खूप पुढे आलो आहे.