खुल्या दिलाने अभिप्रायाचा योग्य तो अर्थ घेतल्याबद्दल तुमचेच आभार सोनालीताई.
(नाहीतर... "फट् म्हणताच ब्रह्महत्या" होते आजकाल... हे मात्र हलकेच घ्या बरं का!)