मला वाटते की कोणत्याही गोष्टीला बंधन किंवा मर्यादा घातल्यावरच त्या सोडणे हा मुर्खपणा म्हणावा लागेल. पण समाजाला ह्या वाईट सवयी लागलेल्या आहेत .चांगला विचार करून जर स्वतः:चं यावर पर्याय काढला तर .................... आजही समाजाला काय चांगले वा वाईट हे कळत नाहीय. किंबहुना समाज घडविणारा घटक कमी पडतो आहे. आज कित्येक शिक्षक मोबाईल वर मोबाईल ऑफिस एक्टिव करून मुलांना जग किती जवळ आले आहे याची जाणीव करून देतात. त्याच मोबाईल वर कवितेला चाली लावायला शिकवितात............................... तर काहीजण चालू तास सोडून गप्पा मारत बसतात. कुणाशी हे विचारू नका उत्तरे अनेक आहेत.