Amit Joshi Trekker येथे हे वाचायला मिळाले:

युद्धनौकांचा ताफा ब्लु वॉटर नेव्ही.....म्हणजे ...निळ्या समुद्रातील नौदल असा त्याचा अर्थ होत नाही.  तर निळ्या अथांग समुद्रात वर्चस्व गाजवत मुक्त संचार करणारे नौदल.  नौदल प्रमुखांकडुन अधुनमधुन एखादं वाक्य कानावर येते Indian Navy will  have Blue Water Capability in few Years. तेव्हा  ही ब्लु वॉटर नेव्हीची काय भानगड आहे ते पाहू.......

देशाची समुद्रावरची सीमारेषा......
जगातील 71 टक्के भाग पाण्यानं तर 29 टक्के भाग जमिन-बर्फानं व्यापलेला आहे.  जगातील निम्म्यपेक्षा जास्त देशांना समुद्रकिनारा लाभला आहे. साधारण  किना-यापासून 12  नॉटीकल मैल ...
पुढे वाचा. : ब्लु वॉटर नेव्ही.....