... आजीभोवती 'गोष्ट सांग,   गोष्ट सांग' करत पिंगा घालायचो.'
        बालपणीचा काळ सुखाचा ... पण आजी-आजोबांचे सुख नाही आलं आमच्या वाट्याला. त्यामुळे...
       जाउं देत्, पण त्या सुखाची लज्जत तुमच्या कथेने चाखवली... अजून येऊं देत् !