हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आई गावी गेल्यापासून सगळाच गोंधळ चालू आहे. रात्री झोपायला उशीर. आणि मग उठायला सुद्धा उशीर. आणि त्याचा परिणाम सगळीकडे होत आहे. काल कहर झाला. उठलो नऊ वाजता. दहाच्या कंपनीच्या बससाठी गेलो. बस आली, आणि मग लक्षात आल की माझ ओळखपत्र, बसपास आणि कंपनीच एक्सेस कार्ड विसरलं म्हणून. मग परत मागे फिरव तर बस जाईल. आणि कंपनीत जायला आणखीन उशीर होईल. शेवटी बसमध्ये बसलो. आजकाल रोज काही ना काही नवीन घडते. त्या माझ्या थांब्यावर माझ्यासोबत आणखीन एक जण बस मध्ये चढला. आणि नंतर माझ्या.. चुकून त्याच्याकडे बघून ओळख दाखवली आणि काय तो सुरूच झाला. कुठून त्याला ओळख ...
पुढे वाचा. : झोप