मुंबई - महापालिकेच्या सुधार समितीच्या आजच्या बैठकीत 'एमएमआरडीए'च्या अमराठी अधिकाऱ्याने मराठी कळत नसल्याची सबब सांगत इतरांनाही हिंदीतून बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे संतप्त झालेल्या समिती सदस्यांनी मराठीची वाघनखे बाहेर काढत त्याच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. या आगाऊपणाबद्दल त्याला बैठकीतून हाकलून देण्याची मागणी सदस्यांनी केल्यानंतर अखेर या अधिकाऱ्याला माफी मागणे भाग पडले.
पुढे वाचा .... ... मराठी वाघनखे (ई सकाळ)