अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:
काही अनुभव वरवर पाहता अगदी छोटेसे दिसतात. पण ते आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्याचेच हे एक उदाहरण.
माझे घडयाळ थोडे गंमतीदारपणे वागत होते! म्हणजे ते चालत होते, पण बरोबर विरूद्ध दिशेने! पाच वाजून गेल्यावर चार वाजायचे आणि नंतर साडेतीन! मी नवे घडयाळ विकत घ्यायला गेले. तिथला विक्रेता सुनील मला घडयाळे दाखवत होता. मी माझे जुने घडयाळ त्याला दाखवून तसेच नवे घडयाळ द्यायला ...
पुढे वाचा. : २२. घडयाळवाला