रातराणी आणि सूर्याच्या प्रेमाची कल्पना आवडली. फुलांची नावे ठळक आणि अधोरेखित करायची आवश्यकता नव्हती असे वाटले. मात्रा यमक यांकडे लक्ष द्यायला हवे होते.
 - अगदी हेच म्हणतो!