थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:
साधना अविनाशच्या केबिन कड़े जाण्यास निघाली.
अविनाश फोन वर बोलत होता. फोनवर बोलता बोलता त्याने एक नज़र त्याच्या दिशेने येनारया साधनाकड़े पाहिलं. आणी का कुणास ठावुक त्याची नजर तशीच तिच्या मूर्तिमंत चेहरयाकड़े पाहत राहिली . कदाचित साधनाला ही ते जाणवलं असावं. म्हनुनच की काय ती सुध्हा थोड़ी लाजरी बुजरी झाली. ती काही बोलणार तेव्हड्यात अविनाशने तिला नजरेने आत येण्याचा इशारा केला. ती आत जावून खुर्चीत बसली. तेव्हड्यात तिचं लक्ष्य तिथेच असलेल्या गुलाबाच्या फुलांवर गेले. आणी थोड़ी ती हसली
तिला कालचा सर्व प्रकार आठवला. तिने फक्त तिचे ...
पुढे वाचा. : मनाचिये गुंती - नऊ