भरतासाठी  वीस हजाराहून अधिक वांगी जमवून काही फायदा झाला नाही.  बीटी  वांगी, तांदूळ आणि इतर अनेक शेतमालांचे वाटोळे करण्यासाठी सरकारला  तसा अधिकार मिळावा म्हणून पृथ्वीराज चव्हाणनामक  मंत्री संसदेत विधेयक मांडत आहे.  तेव्हा जनतेनेच आता उठाव करायची वेळ आली आहे. ह्या कारणासाठी या सरकारला खाली खेचा!