ते पुस्तक, किंवा किमान त्यातील काही कविता वाचल्याशिवाय प्रतिसाद देणं अवघड आहे.
पण एकूणच, काव काव वगैरे वाचून, खरंच ते पुस्तक किंवा कविता वाचायची गरज आहे का? असा प्रश्न पडला.