यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:

प्रसंग क्रमांक एक:

पॉश (म्हणजे टीव्हीवर तरी...) दिसणाऱया केबिनमध्ये चर्चा सुरूय.
बजेटची. बजेट २०१० असं काहीतरी सारखं इकडून तिकडं धावतंय. टीव्हीवर चर्चा चाललीय. तज्ज्ञ आणि अँकरमध्ये. विषय अर्थातच बजेट आणि मी अर्थातच एक प्रेक्षक.

'तर सर, मला असं वाटतं, की यावर्षीच्या बजेटमध्ये फिस्कल डिफिशिएटवर जास्त प्रोग्रेस आहे. नाही का?'

'येस सुनील. इव्हन आय थिंक की एकाचवेळी छान बॅलन्स साधताहेत फायनान्स मिनिस्टर. ...
पुढे वाचा. : बजेट, तज्ज्ञ आणि सदामा