नेहमीप्रमाणे हा अनुभवही छान उतरला आहे. मध्ये किंचित लांबण लागते आहे असे मला वाटले. बहुधा काय घडल असाव ते जाणून घेण्याची माझी उत्सुकता जास्त ताणली गेली होतीः)
सोनाली