आपल्याला कल्पना आवडल्याने मनापासून बरे वाटले
ही कविता दहा वर्षांपुर्वीची आहे.
श्रोत्यांनी, रसिकांनी ,  दाद दिलेली आहे
मनोगतवर देण्याचा उद्देश एव्हढाच होता की आपल्यासारख्या दर्दी कवींना त्याबद्दल काय वाटते?
माझ्या लक्षात आले नाही की अधोरेखित करून मी आपल्या काव्यस्वादाविषयी शंका घेत आहे असा अर्थही निघू शकतो.
बेसावधपणे घडलेली चूक आहे. पुन्हा असे होणार नाही. माफ कराल ही अपेक्षा.
माझ्या कवितेने वाचणाऱ्याला काहीतरी वाचल्याचा आनंद देणे एव्हढीच माफक अपेक्षा.