शिकरण हा पदार्थ केवळ महाराष्ट्रीय असेल असे वाटले नव्हते. शिकरणीसारखा सरळ साधा सोपा पदार्थ सगळीकडे केला जात असावा अशी माझी कल्पना होती.