महेशराव
तुम्ही म्हणता तीच लय आणि वृत्त आहे.
नेहमी विरोधीच कसे हा बदल चालेल, (मला आहे तसे सुद्धा लयीत वाटत होते..म्हणून तर प्रश्न निर्माण होतात) पण हा बदल आशयाला जास्त पूरक आहे. 
जहरील्या शब्दाला पर्याय योग्य आहे, विषारी आणि विखारी दोन्ही डोक्यात आले होते. धन्यवाद.
सोनाली