मी गझलेवर बराच वेळ घालवला आहे, बदल केले आहेत आणि तरी लय योग्य वाटत नसेल तर ते शेर सांगावेत आणि बदल सुचवावेत. त्याने मदतच होईल.
धन्यवाद