हे उन्हात छाया देते थंडीत ऊबही देतेया झाडामध्ये बहुधा आईही राहत असते
झाड ऊब कशी देते ते कळले नाही पण आईची उपमा खूप आवडली.
निसर्ग आणि मातृप्रेमी (आणि उपमाप्रेमी पण!)
शरू