शिकरण हा पक्का महाराष्ट्रिय पदार्थ असावा. उत्तरेकडे आणि गुजराथेत तो बहुधा माहित असावा परंतु पोळीबरोबर खाण्याचा पदार्थ असल्याने दक्षिणेकडे फारसा प्रसिद्ध नसावा. जेथे पोळ्या खाल्ल्या जात नाहीत तेथे शिकरण अनेकांना माहित नसावे. निदान द. कर्नाटकात प्रसिद्ध नाही असे वाटते.