अतिशय दर्जेदार कथा. अप्रतिम!
ही कथा कुठल्याही स्पर्धेत बक्षीस मिळवेल, अशी खात्री वाटते.
तुमची शैली माडगूळकर बंधूंच्या जवळून जाणारी वाटते.
मला फार आवडली ही कथा.
पुढील कथेची वाट पाहतो आहे.
धन्यवाद.
अनुबंध