हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल कंपनीत काम करत असताना खूप अडचणी आल्या. एक तर दोन महिने काही काम दिल नाही. आणि आता दिल तर ते ताबडतोप हव. आता नुसत बसून राहिल्याने माझ्या कामाचा वेग कमी झाला आहे. मग त्यात एखादी नवीन गोष्ट आली की माझी गोची होऊन जायची. मग काय नेट जिंदाबाद. थोड फार शोधल की अडलेल काम कस करायचं याची सगळी माहिती यायची. त्यामुळे दिवसभर शोध मोहीम आणि काम मस्त झाल. आणि अनेक नवीन गोष्टी समजल्या. संध्याकाळी घरी आल्यावर इंग्लिश स्पिकिंगाची काही माहिती घ्यावी म्हणून संगणकावर बसलो. तर वर्षभर पुरतील एवढी माहिती. आता काय गरज आहे ‘इंग्लिश स्पिकिंग’ क्लासची? ...
पुढे वाचा. : नेट आहे तुजपाशी