नमस्कार,

१) समर्थांच्या ग्रंथांचे गाढे अभ्यासक, सुनील चिंचोलकर ह्यांचे, ' चिंता करितो विश्वाची ' ( गंधर्ववेध प्रकाशन ) ह्या पुस्तकात आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

२) सौ. सुवर्णा लेले ह्यांना, त्यांच्या ब्लॉगवर संपर्क साधावा - शंका - समाधान - दासबोध    

      दुवा क्र. १

अनुबंध