बशर नवाझ हे त्यांच्या "बाजार" चित्रपटातल्या "करोगे याद तो हर बात याद आएगी, गुजरते वक्त की हर मौज ठहर जाएगी" या सुप्रसिद्ध गाण्याचे (गझलेचे?) गीतकार म्हणून परिचित आहेत. (आणखी कुठल्या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले आहे का? ). पुण्यात असतो तर नक्की हजेरी लावली असती. हा मुशायरा यूट्यूबवर आणावा म्हणजे आम्हालाही आस्वाद घेता येईल.
विनायक