असे का कुणास ठाऊक पण पिठले हाही साधा, सोपा (आणि चविष्टही) पदार्थ  असून महाराष्ट्राबाहेर कुठे ऐकला नाही.