माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली इको फ़्रेन्डली चे जग आहे. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणिव आता सरकारला होऊ लागली आहे ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. माझे असे म्हणण्याचे कारण की आता शासनाच्या वेब साईट वर ईको फ़्रेन्डली होळी साजरी करा, ईको फ़्रेन्डली घरांनाच बांधकामची परवानगी द्या असे सांअगण्यात येत आहे. This seems to be a positive sign. मी या माझ्या मनावर ईको फ़्रेन्डली हाऊस बद्दल च्या काही संकल्पना या पुर्वी मांडल्या आहेतच आज या बद्दलची आणखि एक संकल्पना मी आपल्या पुढे सादर करित आहे.

माझ्या ईकोफ़्रेन्डली हाउस या लेखात मी पुर्व पश्चिम घर असेल तर ...
पुढे वाचा. : ईको फ़्रेन्डली वसाहत– माझी एक संकल्पना