सोनालीताई,
कथा आवडली.
सहज घडण्यासारखी कथा. तरीही चांगली वाटणारी वळणे. शेवटचे वळण तर सहीच. विशेष म्हणजे पुरुष अन् स्त्री च्या विचारांमधला नेमका फरक हेरून लिहिले आहेस. बऱ्यापैकी तर्कशुद्ध. आवडली.
ॐ