सागरजी, गंगाधरजी
ऊत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी गेली अनेक वर्षे वारीच्या वैद्यकीय शिबिरात सेवा करत आहे.
जय जय रामकृष्ण हरी, किंवा तुळस ह्याशिवाय वारी चे वर्णन पुर्ण होत नाही. आणि हे शब्द भुजंगप्रयात मध्ये बसवता येत नाहीत.
मी काय केले आहे ते तुम्ही वाचलेतच.
हे श्लोक हळुहळू वारकऱ्यांमध्य प्रसिद्ध होत आहेत.
रामकृष्ण हरी !!