बाहेर बर्फ अन् मागे आधणही वाजत असते
छान.

सुवर्णमयी  ह्यांच्याशी सहमत. प्रचंड मेहनतीनंतर केलेल्या गझलवर आपल्या मुलीसारखे प्रेम असते. बदल करण्याची आपली तयारी खरोखरोच कौतुकास्पद.
मला आनंद देणाऱ्या कोणत्याही शब्द्दाचे किंवा वाक्याचे मी स्वागत करतो.