निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:
सचिन .. रिजल्ट... अणि.. मी !
"अरे निनाद आज आपला रिजल्ट आहे "!! मित्रांच्या तोंडून हे ऐकताच भारत अफ्रीका ची मैच ऐकण्यात गुंग झालेला मी गडबडलो ..टेंशन सुरु झाले... मैच तर केव्हाच बंद केली होती.. असा कॉलेज चा सगळा दिवस टेंशन मध्ये गेला.. संध्याकाळी घरी जाताना ...
पुढे वाचा. : सचिन .. रिजल्ट... अणि.. मी !