sureshnaik येथे हे वाचायला मिळाले:

जगणे आले तेव्हापासून जगण्याची लढाईही सुरू झाली. माणूस जितक्‍या अवस्थांतून उत्क्रांत होत गेला, त्या प्रत्येक अवस्थेच्या टप्प्यात जगण्याच्या लढाईचे स्वरूपही तसतसे बदलत गेले. आदीम अवस्थेतून आता माणसांचे सुसंस्कृत जग अवतरले आहे. लढण्याची आयुधे, साधने, माध्यमे या साऱ्यांतच परिवर्तन घडलेले आहे. सुधारलेल्या, पुढारलेल्या जगातही जगण्याचे संदर्भ सुसंस्कृत-असंस्कृत अंगाने सारखे कूस बदलत आहेत. चढाओढ, स्पर्धा नित्य नवे रूप धारण करीत आहे. त्यातून पुढे निघून जाण्यासाठीच नव्हे, आहे तेवढे ...
पुढे वाचा. : कौशल्य