हाहाहा..... सुधीरजी तुमचा प्रतिसाद फर्मास !
चैतन्य - अजिबातच वाचायची गरज नाही.....!
जगात काय वाट्टेल ते चालंत असं आपल्याला वारंवार अनुभवास येतं.....
पण हे असं वाट्टेल ते आपल्या मराठी भाषेच्या प्रांतात चालंत तेव्हा अशांना विरोध हा झाला पाहिजे असं वाटंत......
मी येथे हे अशासाठी लिहीलं की येथील कोणाला जर कल्पना असेल ह्या पुस्तकाची तर "काय प्रतिक्रिया आहे ?" हे जाणून घ्यायला !
नशीब हे पुस्तक दुर्लक्षितच आहे !