टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

साधारण १९९० च्या आसपासची गोष्ट आहे ही. दोन्ही बहीणींची लग्ने झाल्यावर आईला घरकाम व बाहेरची कामे यासाठी मिळणारी बहीणींची मदत बंद झाली. स्वयंपाकघरात माझा उपयोग खाणे सोडून बाकी कशासाठी होण्याची शक्यताच नव्हती तेव्हा सेकंड शिफ्ट असते तेव्हा लोळत पडलेला असतोस, टवाळक्या करत उंडारत असतोस तेव्हा निदान दादरला जाउन भाजी तरी घेउन ये , असा आईचा घोषा चालू झाला. ही भुणभुण शेवटी एवढी वाढली की झक मारत हातात पिशवी घेउन मी दादर गाठू लागलो ! काही काळ मी कुसकी, नासकी भाजी आणणे, किंमत न करणे, ...
पुढे वाचा. : हँगर !