'आजचा लेख फारच छान आहे. खरोखर आवडला. अमेरिकी मुले-मुली नाहीत, पण निदान मुलांचे मूळ महाराष्ट्रीय  असलेले पालक  वाचतीलच'. - भारतातल्या पालकांनी, मुलांनी वाचावं म्हणून हे लिहलं लोकसत्तात आणि ते साध्य झालं अमेरिकी मुले-मुली, मुलांचे मूळ महाराष्ट्रीय  असलेले पालक वाचतील ही अपेक्षा नव्हती.  ते हेच  जीवन जगतात.
याही लेखात लेखनाच्या त्रुटी  थोड्याफ़ार आहेतच - हा पेस्ट परिणाम आहे. गभम ची मदत परिमाणकारक नाही.