गप्पागोष्टी... येथे हे वाचायला मिळाले:
प्रणव बाबुंनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडला. शनिवारचे सगळे पेपर्स त्यासंबंधी बातम्यांनी ओसंडुन वाहणार. विश्लेषक म्हणवुन घेणार्या लोकांनी तर टीव्ही आणि इंटरनेटवर मतं प्रदर्शित केलेली आहेतच. सत्ताधारी पक्षाचे लोक चांगला अर्थसंकल्प म्हणुन कौतुक करत आहेत तर विरोधक निषेध. विशेष काही नाही. या वस्तु स्वस्त झाल्या आणि या महाग झाल्या एवढं सगळीकडेच छापुन येईल पण पुढील वर्षात सामान्य माणसाने कसं जगायचं याविषयी कोणी काही सल्ला देणार आहे का? येत्या आर्थिक वर्षात खर्च ...
पुढे वाचा. : सामान्य माणसाचं बजेट