मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:




होळी म्हणलं की मला माळेगाव हॉस्टेल आठवते. हॉस्टेल लाइफ मधील त्या ४ वर्षातील प्रत्येक होळी आम्ही अगदी अविस्मरणीय अशी साजरी केली. त्या दिवसातील मजा काही औरच होती. तेव्हा आम्ही होळी, धुलीवंदन अश्या दोन्ही दिवशी रंग खेळायचो.

होळीच्या अगोदर आठवडाभर आमची तयारी चालू व्हायची. होळीच्या वेळी आमचे गट पडायचे त्यात प्रामुख्याने हॉस्टेल ग्रूप ( म्हणजे आमचा), तावरे कॉम्प्लेक्स, पिंक हाउस, L८, L१ अशे सारे असायचे सर्वांना मध्ये एक स्पर्धा असायची. कोणत्या ग्रुपला कस रंगवायच याच सार नियोजन व्हायच. ...
पुढे वाचा. : होळी : एक आठवण!!!