काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

काल दुपारी घाकट्या  मुलीचा फोन आला ऑफिस मधे , ’बाबा मला गो-गेट हायस्कुल सेंटर आहे बोर्डासाठी” गोरेगांव इस्ट लिहिलंय त्या नावाखाली. मला क्षणभर समजलंच नाही हे गो-गेट काय प्रकरण आहे ते. माझ्या तरी माहिती मधे हे गोगेट नावाची शाळा नाही. पुन्हा तिला निट बघुन सांग म्हंटलं, तर तिने स्पेलिंग वाचुन दाखवलं, आणि मी हसतच सुटलो. गोगटे नावाचं स्पेलिंग तिने गोगेट म्हणुन वाचलं होतं.

माय मराठी मातृ भाषा!! बोली भाषा तरी व्यवस्थित बोलता येते ( अर्थात व्यवस्थित म्हणजे इंग्लिश शब्द येतातच म्हणा), पण हे गोगटॆ नांव सरळ सरळ वाचता येउ नये?? या शाळांमधे ...
पुढे वाचा. : माय मराठी..