तसं नव्हे भोमेकाका. माझा आक्षेप भाषांतराला आहे. आपला डॉइशलँडशी संबंध ब्रिटिशांमार्फत झाला आणि इंग्लिशमध्ये त्याला जर्मनी असेच म्हणतात.
नवी मुंबई ला हिन्दी / इंग्रजीत नवी मुंबईच म्हणतात. नयी मुंबई / न्यू मुंबई नाही.