चराचरी तू, आवाहन ये काय तुझ्या कामी ?
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती अर्घ्यपाद्य वाया,
कर वाहेना, आचमन तुला शुद्धाला द्याया ॥१॥

पुढील काव्य येथे वाचा : " मानसपूजा "