Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

संपूर्ण वेदवाड्मय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. "काल" सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिति, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिति व संहार होतात. म्हणून सूर्य देव हे ब्रह्मा,विष्णु, महेश स्वरुप आहेत. सर्व भुवनांत सूर्याचा प्रकाश जातो. सूर्यच समस्त ग्रहांचा सम्राट आहे. प्रवर्तक आहे. सूर्यदेव रात्री आपली शक्ती अग्नीत ठेवतात. निखिल वेदांचे प्रतिपाद्य सूर्यदेव आहेत. सूर्यनारायण हे आकाशमंडलात प्रतिदिन नियमाने सत्यमार्गाने (क्रांतिवृत्त) जातात आणि संसाराचे संचलन ...
पुढे वाचा. : वेदोखिलं धर्ममूलम!