लेखणीतली शाई येथे हे वाचायला मिळाले:

शनिवार दि. १३ फ़ेब्रुवारी २०१० रोजी दुपारी ४:०० वाजता घारे सर (गुरुवर्य पं. प्रभाकर परशुराम घारे, सुशील संगीत विद्यालय, घारे गल्ली, छोटी धंतोली, नागपुर) आम्हाला सोडून गेले. मी तेव्हा प्रवासात असल्यामुळे बातमी दोन दिवसांनी कळली. घारे सर आपल्यात नाहीत हे स्वीकारायला अजूनही मन तयार होत नाहीये. त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दांत मांडणं शक्यच नाही. पण लिहिल्याशिवाय राहावत नाही.....
१९८६ मधली गोष्ट आहे. महिना जुलै की ऑगस्ट ते आठवत नाही, पण शाळा सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास आई मला घारे सरांकडे घेऊन गेली होती. तेव्हा ...
पुढे वाचा. : तुझे नक्षत्रांचे देणे