माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

होळी म्हणजे माझा नन्नाचा पाढा असतो. पुरणपोळी आवडते का? नाही..आई इतक्या छान पुरणपोळ्या करते पण एकावेळी जेमतेम अर्धी इतकंच माझं माप आहे. म्हणजे होळीच्या पूर्ण दिवसात एक, फ़ार फ़ार तर दिड एवढीच काय ती कुंपणापर्यंतची धाव. मग येते ती दुसर्‍याच दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी..त्यात ते नकोत्या लोकांकडून रंग लावुन घेणे आणि तोही जास्त मारक्या केमिकल्सचा असला की संध्याकाळपासुन अनेक दिवस उतरवणे ही अजून एक अजिबात न आवडलेली गोष्ट. मायदेशात असताना कधीही मी रंग ...
पुढे वाचा. : होळी रे होळी