काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की तिचं श्रेय घेण्यासाठी बरीच मंडळी पुढे येतात- . कौशल श्रीवास्तवच्या मराठी गीताच्या बाबत पण नेमकं हेच घडू पहातंय. काल मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात दादोजी कोंड्देव स्टेडियम वर सुरेश भटांच्या कवितेचं.. ( लाभले भाग्य आम्हास..) च्या सीडीचे उदघाटन सोहळा मोठा थाटामाटात पार पडला.
इतक्या सुंदर कार्यक्रमाची बातमी मटा मधे वाचली आणि खुप छान वाटलं.जीव टाकुन मेहेनत केली होती कौशलने या कार्यक्रमासाठी. ...
पुढे वाचा. : आयत्या बिळावर नागोबा…