ह्या नाटकाचे लोकसत्तेमधील रवींद्र पाथरे ह्यांचे साक्षेपी समीक्षण इथे वाचता येईल.  हे नाटक पाहावे की पाहू नये हे ठरवण्याआधी चौकस ह्यांच्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले हे परीक्षणही वाचायला हरकत नाही.